मनमाड शहरातील मारुती रोड परिसरात रविवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरटयांनी तब्बल तीन दुचाकी चोरून नेल्याने परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली असून पोलिस प्रशासनाने रात्री ची गस्त वाढविण्याची मागणी नागरिक करत आहे.अक्टीवा, चोरी झालेल्या दुचाकी मध्ये ॲक्सेस 125 आणि ड्रीम युगा आहेत
छत्रे विद्यालयात विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात
मनमाड येथील छत्रे विद्यालयात नविन शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी चिमुकल्यांचा...




