सेंट्रल रेल्वे मजदूर संघ कारखाना शाखा मनमाड तर्फे कारखाना परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले व कामगार नेते मजदूर मसीहा यांच्या प्रेसिडेंट डॉ.आर. बी. भटनागर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पर्यावरणाचे रक्षण करा, झाडे लावा, झाडे जगवा असा एक संदेश देण्यात आला वृक्षारोपण करण्यात आले याप्रसंगी शाखेचे चेअरमन प्रकाश बोडके, सेक्रेटरी नितीन पवार, हेडकॉटर कमिटी मेंबर एकनाथ पाटील,वर्किंग चेअरमन महेंद्र चोथमल, खजिनदार मुक्तार शेख, अजहर तांबोळी,गिरीश पाटील, सुनील शिंदे,संतोष खरे,नितीन बी पवार,तिवारी बाबूजी,चंद्रमणी बाबूजी,डोंगरे साहेब,गणेश हाडपे,रमेश सिंह,हेमंत सांगळे,युवा चेअरमन वैभव कापडे,नंदू कदम,पंकज मोकळ,किशोर पवार,ज्ञानेश्वर पवार,प्रशांत ठोके,शंकर कुंदे,आशिष घुगे,गफार सय्यद, गौतम वाघ,हेमंत महाले,राजू खरे, जीवन चौधरी,रविराज कांदे, आनंद खैरनार,प्रीतम मंत्री,रमेश सिंह,भारत गुंड,विक्रम आहेर, अमोल साळवे,संजय निषाद, सोमनाथ सणस,दीपक बोरसे, ज्ञानेश्वर आहेर,काकलीज साहेब,शंकर कुंदे,सर्व अप्रेरेंटिस आदि उपस्थित होते
योगेश कदम यांचे बाजार समितीचे संचालक पद कायम
ऑगस्ट 2024 मध्ये आर्थिक दुर्बल चा दाखला रद्द झाल्यामुळे जिल्हा उपनिबंधक नाशिक यांनी योगेश कदम...










