loader image
[ays_poll id=7]

“माही” खेळणार पुढची “आयपीएल”!

Oct 7, 2021

आपल्या वैशिष्टपूर्ण नेतृत्वाच्या जीवावर भारतीय क्रिकेट संघाचे नाव क्रिकेट जगतावर सुवर्ण अक्षरात कोरणाऱ्या महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. धोनी पुढील वर्षी होणाऱ्या IPL मध्ये देखील खेळणार असल्याची घोषणा त्याने केली आहे.

माझा आयपीएल चा शेवटचा सामना चेन्नई येथे व्हावा व हा निरोपाचा सामना पाहण्याची संधी चाहत्यांना नक्की मिळो. २०२२ च्या आयपीएल हंगामामध्ये मी चेन्नईत क्रिकेट रसिकांच्या साक्षीने अखेरचा सामना खेळेन अशी इच्छा चेन्नई सुपर किंग्ज चा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने एका ऑनलाईन कार्यक्रमात चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

अजून बातम्या वाचा..

खेळामुळे युवकांचे जीवन घडू शकते- डॉ. हरिष आडके, मनमाड महाविद्यालयात नाशिक विभागीय आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन

खेळामुळे युवकांचे जीवन घडू शकते- डॉ. हरिष आडके, मनमाड महाविद्यालयात नाशिक विभागीय आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन

मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालययात आंतर महाविद्यालयीन...

read more
आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा व्यवहारे ला राष्ट्रीय खेलो इंडिया महिला रँकिंग स्पर्धेत नवीन राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक

आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा व्यवहारे ला राष्ट्रीय खेलो इंडिया महिला रँकिंग स्पर्धेत नवीन राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक

मोदीनगर येथे सुरू असलेल्या दुसऱ्या राष्ट्रीय खेलो इंडिया महिला रँकिंग स्पर्धेत आंतरराष्ट्रीय...

read more
मनमाड च्या भूमी क्रिकेट अकॅडमीच्या मयूर शिंदेची नाशिक जिल्हा अंडर – 14 संभावित संघात निवड

मनमाड च्या भूमी क्रिकेट अकॅडमीच्या मयूर शिंदेची नाशिक जिल्हा अंडर – 14 संभावित संघात निवड

नाशिक जिल्हा अंडर-14 संघाच्या संभावित खेळाडुंच्या यादित मनमाड येथील भुमी क्रिकेट अकॅडमी च्या मयुर...

read more
.