दि. ७/१०/२०२१ पासुन सर्व मंदिर भावीकांसाठी खुली झाली आहे. मंदिरात दर्शणासाठी भाविकांनी ऑनलाइन E-pass साठी नोंद करणे आवश्यक आहे. नोंदणी करुन दर्शनासाठी मिळणाऱ्या वेळेत भाविकांनी यावे व आपली गैरसोय टाळावी.
खालील लिंकवर click करुण दर्शन ईपास करीता
१) सप्तशृंगी माता वणी :- www.ssndtonline.org
२) कालिका माता नाशिक :- www.kalikamandirtrust.org
३) भगवती माता भगूर :- www.bhagwatidevitrust.org
आवश्यक कागदपत्रे:- आधारकार्ड, मोबाईल क्रमांक
सूचना:-
शासकीय नियमानुसार 10वर्षाच्या आतील आणि 65 वर्षाच्या वरील भाविकांना दर्शन मंदिरात प्रवेश नाकारण्यात येणार आहे..












