loader image
[ays_poll id=7]

जळगावात भाजपच्या तीन बंडखोर नगरसेवकांची घरवापसी ; महाजनांची खेळी

Oct 10, 2021

भाजपच्या तीन बंडखोर नगरसेवकांनी माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये घरवापसी केली. सुरेश सोनवणे, शोभा बारी आणि हसीना बी शेख हे पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षात प्रवेश करते झाले.काही महिन्यांपूर्वी शिवसेनेने जळगाव मध्ये भाजपला मोठा धक्का देत भाजपच्या 30 नगरसेवकांना शिवबंधन बांधत महापालिकेची सत्ता काबीज केली होती आता भाजपानेही शिवसेनेवर पलटवार करीत बंडखोर नगरसेवकांना आपल्या गळाला लावण्याचे काम सुरू केले असून काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या जळगाव महानगरपालिकेच्या स्थायी समितीची निवडणूक अटीतटीची होणार आहे.

अजून बातम्या वाचा..

अंडर 19 क्रिकेट स्पर्धा – भूमी अकॅडमीचा नाशिक पी एस आय अकॅडमीवर रोमांचक विजय. चिराग निफाडकर सामनावीर

अंडर 19 क्रिकेट स्पर्धा – भूमी अकॅडमीचा नाशिक पी एस आय अकॅडमीवर रोमांचक विजय. चिराग निफाडकर सामनावीर

बुधवार दि. 05 एप्रिल 2023 नाशिक क्रिकेट आसोसिएशन आयोजीत हाकीम मर्चंट क्रिकेट स्पर्धेत भूमी क्रिकेट...

read more
बघा व्हिडिओ – दुचाकीवर पुढे तरुणी, मागे तरुणी – दुचाकीस्वाराचा जीवघेणा स्टंट व्हायरल – पोलिसात गुन्हा दाखल

बघा व्हिडिओ – दुचाकीवर पुढे तरुणी, मागे तरुणी – दुचाकीस्वाराचा जीवघेणा स्टंट व्हायरल – पोलिसात गुन्हा दाखल

मुंबईत काही दिवसापुर्वी एका बाईकस्वाराचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्या व्हिडिओमध्ये एक बाईकस्वार...

read more
बघा व्हिडिओ -विहीर मंजुरीसाठी पैशाची मागणी – तरुण सरपंचाने उधळल्या चक्क दोन लाखांच्या नोटा

बघा व्हिडिओ -विहीर मंजुरीसाठी पैशाची मागणी – तरुण सरपंचाने उधळल्या चक्क दोन लाखांच्या नोटा

छत्रपती संभाजीनगरच्या एका तरुण सरपंचांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, ज्यात एका शासकीय...

read more
नांदगावकरांच्या मागणीला अखेर यश – ८ एप्रिल पासून जनता, गोरखपूर कुशिनगर आणि कामायनी एक्स्प्रेसला थांबा मंजूर

नांदगावकरांच्या मागणीला अखेर यश – ८ एप्रिल पासून जनता, गोरखपूर कुशिनगर आणि कामायनी एक्स्प्रेसला थांबा मंजूर

नांदगाव रेल्वे स्थानकावर जनता, गोरखपूर कुशीनगर व कामयानी एक्सप्रेस या गाड्यांचा थांबा अखेर मंजूर...

read more
.