भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी टी-20 वर्ल्ड कप साठी भारतीय संघाचा मेंटर म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे ह्यासाठी धोनीने एक रुपयाही न घेण्याचा निर्णय घेतला असून बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ही माहिती दिली आहे धोनी सध्या आयपीएल साठी युएईमध्ये आहे. आयपीएल फायनल नंतर तो भारतीय संघाला मार्गदर्शन करणार आहे.
बघा व्हिडिओ – राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत साइराज राजेश परदेशी ने पटकावले सुवर्णपदक
नागरकोईल येथे सुरू असलेल्या युथ ज्युनिअर व सिनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्र राज्य...










