भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी टी-20 वर्ल्ड कप साठी भारतीय संघाचा मेंटर म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे ह्यासाठी धोनीने एक रुपयाही न घेण्याचा निर्णय घेतला असून बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ही माहिती दिली आहे धोनी सध्या आयपीएल साठी युएईमध्ये आहे. आयपीएल फायनल नंतर तो भारतीय संघाला मार्गदर्शन करणार आहे.
रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. झुनझुनवाला यांची मनमाड क्लब ला भेट
नागपुर ते नाशिक अशा विस्तृत शाखांचे जाळे असलेल्या रोटरी क्लब चे डिस्ट्रीक्ट चे गव्हर्नर प्रख्यात...










