विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर वैकुंठ ड्रायफ्रूट व नमकीन, नेहरू रोड, (जुनी देना बँक) या नवीन दालनाचा शुभारंभ शुक्रवार दिनांक 15/10/2021 रोजी सायंकाळी पाच वाजता श्री राजेंद्र रामेश्वर जी पारीक (अध्यक्ष व्यापारी महासंघ मनमाड व व्यापारी वेल्फेअर असोसिएशन मनमाड)यांच्या शुभहस्ते होणार असून या उद्घाटन सोहळ्यास सर्वांनी उपस्थिती दर्शवावी अशी विनंती पारिक परिवाराने केली आहे.
SCST असो.तर्फे अलोक कंसल यांचा सत्कार !
ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे मनमाड वर्कशॉप दौऱ्यावर असलेल्या जनरल...

