हे आहेत हिंगोली जिल्ह्यातल्या वसमतचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू नवघरे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्याच्या पुतळ्यावर चढून हार घालतायत. त्यांचा त्यांचा ह्या घटनेचा vdo व्हायरल झाला आणि त्यांच्यावर टीका होऊ लागली. हे कृत्य जाणूनबुजून नव्हे तर अनवधानाने घडल्याचं नवघरे म्हणाले. मात्र, हे माध्यमांपुढे येऊन सांगताना त्यांना अश्रू आवरले नाहीत.
भरधाव बसने ट्रॅक्टरला दिली धडक, ट्रॅक्टर चालक ठार – मनमाड मालेगाव मार्गावर झाला अपघात
मनमाड - मनमाड इंदूर महामार्गावर मालेगावरोडवर चोंढी घाटाजवळ एरंडगाव फाट्याजवळ एका अवघड वळणावर भरधाव...











