200 कोटींचे मनी लॉन्ड्रिंग प्रकरण, नोरा फतेहीला EDचं समन! …तिहार कारागृहात असलेल्या सुकेश चंद्रशेखरशी संबंधित 200 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात अभिनेत्री नोरा फतेहीला अंमलबजावणी संचालनालयाने (ED) समन बजावले आहे. नोराला समन जारी करत, या प्रकरणात आज चौकशीसाठी हजर होण्यास सांगण्यात आले आहे. यासंदर्भात ED तिचा जबाब नोंदवणार आहे.
ॲक्शन सीन शूट करतांना बिग बी जखमी
महानायक अमिताभ बच्चन यांचा अपघात झाला आहे. सिनेमाच्या शुटिंग दरम्यान ॲक्शन सीन शुट करताना बिग...










