200 कोटींचे मनी लॉन्ड्रिंग प्रकरण, नोरा फतेहीला EDचं समन! …तिहार कारागृहात असलेल्या सुकेश चंद्रशेखरशी संबंधित 200 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात अभिनेत्री नोरा फतेहीला अंमलबजावणी संचालनालयाने (ED) समन बजावले आहे. नोराला समन जारी करत, या प्रकरणात आज चौकशीसाठी हजर होण्यास सांगण्यात आले आहे. यासंदर्भात ED तिचा जबाब नोंदवणार आहे.
बघा व्हिडिओ – पाकिस्तानी यूट्यूबर अजलन शाह ने आपल्या नववधूला भेट दिले चक्क गाढवाचे पि
पाकिस्तानातून एक प्रकरण समोर आले आहे. तेथील युट्युबर अजलन शाहने आपल्या नववधूला लग्नात चक्क गाढवाचे...










