loader image
[ays_poll id=7]

दिवाळीनंतर पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळादेखील सुरु होणार !

Oct 16, 2021

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेल्या माध्यमिक शाळा राज्य शासनाने सुरु केल्या आहेत मात्र पहिली ते चौथी पर्यंतच्या शाळा अद्यापही सुरु झालेल्या नाहीत. कोरोनाची दुसरी लाट आता ओसरताना दिसत आहे, त्यातच राज्य सरकार दिवाळी नंतर प्राथमिक शाळा देखील सुरु करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तसा आराखडा देखील शासनाला सादर करण्यात आला आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन सर्व नियमांचे काटेकोर पालन करून प्राथमिक शाळा देखील दिवाळीनंतर ११ नोव्हेंबरपासून राष्ट्रीय शिक्षण दिनी सुरू होऊ शकतात. शहरातील शाळांवरील निर्बंध शिथिल करून कोरोनामुक्‍त प्रभागांमधील सर्वच शाळा सुरू होतील, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले. त्या शाळांची स्वच्छता सुरू करण्यासंबंधीच्या सूचनाही प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

अजून बातम्या वाचा..

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
.