महाराष्ट्राचे मंत्री ना.एकनाथ शिंदे यांचे प्रमुख जनसंपर्क अधिकारी (PRO) प्रा.नितीन लालसरे यांनी श्री इच्छामणी नवरात्र उत्सव महिला मंडळ येथे सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी मनमाडचे मा.नगराध्यक्ष साईनाथ गिडगे व नगरसेविका सविता गिडगे यानी त्यांचा सत्कार केला.
याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष सौ व श्री संतोष दिंडे, सौ व श्री दीपक मकवाणे, रेखा गिडगे, फाटक मॅडम, सोनाली मकवाने, सेजल शाह, मानसी मिसर, सौ व श्री संजय पठाडे, सौ व श्री सागर सरोदे, सौ व श्री अजय मोरे, सौ व श्री राजेश पाटणे, सौ व श्री नितिन पाटील, सौ व श्री मुन्ना आहिरराव, प्रशांत सोनवणे सर, प्रा.नितीन लालसरे यांचे सहकारी दिनेश बोरसे, श्री.काकळीज तसेच परिसरातील महिला व रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमचे सूत्रसंचालन मनोज ठोंबरे सर यांनी केले.











