कोरोना संसर्ग काळात शिंगवे गावासाठी आपल्या जीवाची परवा न करता समाजासाठी विशेष योगदान दिल्याबद्दल शिंगवे गावातील अंगणवाडी आशा सेविका, ग्रामपंचायत शिपाई तसेच परिसरातील सामाजिक कार्यकर्ते यांचा गुणगौरव करून सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ खैरे, डॉ जमील, तुकाराम खताळ, दिलीप खताळ, संजय खताळ, सुखदेव नाना बोरसे, आत्माराम खताळ, किरण बोरसे, सचिन खताळ व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विवेक भालेराव PCCM अवॉर्ड ने सन्मानित
मनमाड रेल्वे स्टेशन चे मुख्य पार्सल पर्यवेक्षक श्री विवेक ( नाना ) एस भालेराव यांना वाणिज्य...










