येवला ::सावरगाव न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयातील अतिशय सुंदर आवाजात गित गाणारी विद्यार्थीनी आम्रपाली पगारे हिची इंडियन आयडॉल मुंबई येथे निवड झाली आहे सावरगाव येथील साधारण कुटुंबातील असलेल्या आम्रपाली पगारे ने इंडियन आयडॉल मध्ये यश संपादन केल्यामुळे सर्वच स्तरातून तिचे कौतुक होत आहे .
अनाथ पण कष्ट करूण पोट भरणाऱ्या अशोक यास आषाढी एकादशी च्या निमीत्ताने नवीन ड्रेस
नांदगाव सोमनाथ घोंगाणे नांदगाव रेल्वे स्टेशन परिसरात वर्षानुवर्ष काम करूण पोट भरणारा स्वाभिमानी...










