येवला ::सावरगाव न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयातील अतिशय सुंदर आवाजात गित गाणारी विद्यार्थीनी आम्रपाली पगारे हिची इंडियन आयडॉल मुंबई येथे निवड झाली आहे सावरगाव येथील साधारण कुटुंबातील असलेल्या आम्रपाली पगारे ने इंडियन आयडॉल मध्ये यश संपादन केल्यामुळे सर्वच स्तरातून तिचे कौतुक होत आहे .
दत्तू जाधव यांची खेलो इंडिया कबड्डी स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड
मनमाड - खेलो इंडिया कबड्डी स्पर्धेसाठी दत्तू जाधव यांची पंच म्हणून निवड करण्यात आली आहे. मनमाड...










