Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

नांदगाव बाजार समिती सभापती पदी अर्जुन ( बंडू ) पाटील उपसभापती पोपट सानप

May 19, 2023

नांदगांव सोमनाथ घोंगाणे

नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समिती च्या सभापती पदी श्री अर्जुन ( बंडू ) पाटील तसेच उपसभापती पदी श्री पोपट सानप यांची बिनविरोध निवड
आज नांदगाव बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवड संपन्न झाली. सभापतीपदी जातेगाव चे श्री अर्जुन बंडू पाटील तसेच उपसभापतीपदी वेहेळगावचे श्री पोपट सानप यांची निवड झाली.
आमदार श्री सुहास अण्णा कांदे व ज्येष्ठ नेते श्री बापूसाहेब कवडे यांनी नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांचे हार पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन अभिनंदन केले.
याप्रसंगी बोलताना श्री बापूसाहेब कवडे व आमदार सुहास आण्णा कांदे यांनी नवनिर्वाचित सभापती उपसभापती यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी शिवसेना नेते पदाधिकारी तसेच सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळ उपस्थित होते

अजून बातम्या वाचा..

आगामी कुंभमेळ्यात आर्थिक लाभाबरोबर स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळेल – बाळकृष्ण भरतिया

आगामी कुंभमेळ्यात आर्थिक लाभाबरोबर स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळेल – बाळकृष्ण भरतिया

बारा वर्षानंतर गोदावरी तीरावर होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा फक्त धार्मिक पर्वणी नाही तर...

read more
अभिजात मराठी भाषा सप्ताह निमित्त सरस्वती विद्या मंदिर हायस्कूल च्या विध्यार्थ्यांनी मनमाड सार्वजनिक वाचनालयास  दिली क्षेत्र भेट.

अभिजात मराठी भाषा सप्ताह निमित्त सरस्वती विद्या मंदिर हायस्कूल च्या विध्यार्थ्यांनी मनमाड सार्वजनिक वाचनालयास दिली क्षेत्र भेट.

    अभिजात मराठी भाषा सप्ताह निमित्त सरस्वती विद्या मंदिर हायस्कूल च्या विध्यार्थ्यांनी मनमाड...

read more
मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश धात्रक यांचे निवेदन

मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश धात्रक यांचे निवेदन

कालची मनमाड - अहिल्यानगर रोड वर घडलेल्या अपघातात 19 वर्षीय तरुणीने आपला जीव गमावल्याची घटना ताजी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]