येवला ::सावरगाव न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयातील अतिशय सुंदर आवाजात गित गाणारी विद्यार्थीनी आम्रपाली पगारे हिची इंडियन आयडॉल मुंबई येथे निवड झाली आहे सावरगाव येथील साधारण कुटुंबातील असलेल्या आम्रपाली पगारे ने इंडियन आयडॉल मध्ये यश संपादन केल्यामुळे सर्वच स्तरातून तिचे कौतुक होत आहे .
छत्रपती संभाजी महाराज जयंती मनमाड मध्ये उत्साहात साजरी
मनमाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी...










