मुंबई– भारतात चालू असलेल्या कोविड -19 लसीकरण मोहिमेत महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे. महाराष्ट्र ने आज लसीकरणाचा 9.13 कोटीचा टप्पा पार केला आहे. 16 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात 5,17,850 जणांचे लसीकरण केले गेले आणि 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत 9,13,05,365 लोकांना लस देण्यात आली, राज्य सरकारने ही आकडेवारी जाहीर केली आहे .
गोदावरी एक्सप्रेस मनमाड येथूनच सुरू ठेवावी; आर पी आय ची मागणी अन्यथा रेल रोकोचा इशारा
मनमाड मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गोदावरी एक्सप्रेस गेल्या अनेक वर्षापासून सुरु असून या...











