मुंबई– भारतात चालू असलेल्या कोविड -19 लसीकरण मोहिमेत महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे. महाराष्ट्र ने आज लसीकरणाचा 9.13 कोटीचा टप्पा पार केला आहे. 16 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात 5,17,850 जणांचे लसीकरण केले गेले आणि 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत 9,13,05,365 लोकांना लस देण्यात आली, राज्य सरकारने ही आकडेवारी जाहीर केली आहे .
संपूर्ण राज्यात उन्हाचा पारा चढताच; पुढील ५ दिवसात येऊ शकते उष्णतेची तीव्र लाट
महाराष्ट्रात मे महिन्याच्या सुरूवातीलाच उष्णतेच्या लाटेचे संकेत देण्यात आले आहेत. भारतीय हवामान...










