मुंबई– भारतात चालू असलेल्या कोविड -19 लसीकरण मोहिमेत महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे. महाराष्ट्र ने आज लसीकरणाचा 9.13 कोटीचा टप्पा पार केला आहे. 16 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात 5,17,850 जणांचे लसीकरण केले गेले आणि 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत 9,13,05,365 लोकांना लस देण्यात आली, राज्य सरकारने ही आकडेवारी जाहीर केली आहे .
राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ; राजद्रोहाचा गुन्हा दाखल
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याची...










