loader image
[ays_poll id=7]

टी-ट्वेंटी विश्वचषक : भारत-पाक सामना होणार रद्द ?

Oct 17, 2021


टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाचा पहिलाच 24 ऑक्टोबरला सामना पाकिस्तान विरोधात खेळवण्यात येणार आहे. पण त्याआधीच हा सामना होऊ नये, अशी मागणी आता देशभरातून होऊ लागली आहे. पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरमध्ये प्रचंड हिंसाचार घडवून आणला जातोय. काश्मीरच्या घाट परिसरात वास्तव्यास असलेल्या नागरिकांना वारंवाल लक्ष्य केलं जातंय. त्यांच्यावर हल्ला केला जातोय.

जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तान पूरस्कृत दहशतवाद्यांच्या ज्या कुरापत्या सुरु आहेत त्याच्या पार्श्वमीवर टी-ट्वेंटी स्पर्धेत भारत-पाकिस्तानचा सामना रद्द करण्यात यावा, अशी मागणी आता होऊ लागली आहे. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. दोन्ही देशांमधील संबंध चांगले नाहीत. तर मग या विषयावर पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे, असं गिरिराज सिंह म्हणाले आहेत.


अजून बातम्या वाचा..

संभाजीनगरची तोफ ठरली ‘आशियातील सर्वात लहान तोफ’; अशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद

संभाजीनगरची तोफ ठरली ‘आशियातील सर्वात लहान तोफ’; अशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद

संभाजीनगरमधील औद्योगिक व्यवसायात कार्यरत असणारे, विठ्ठल उत्तमराव गोरे यांनी बनवलेल्या भारतातील...

read more

(बघा व्हीडीओ)मुख्यमंत्री पदी एकनाथजी शिंदे : मनमाडला पदाधिकाऱ्यांचा जल्लोष

शिवसेना शिंदे गट व भाजपा युतीचे एकनाथजी शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ...

read more

(बघा व्हीडीओ) नांदगाव शहर शिवसेना शिंदे गट व भाजपा पदाधिकाऱ्यांचा जल्लोष

नांदगाव : भारतीय जनता पक्ष व शिवसेना शिंदे गट युतीचे एकनाथजी शिंदे साहेब यांची महाराष्ट्र...

read more
.