loader image
[ays_poll id=7]

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे आमदार कांदे यांनी पेढा भरवत केले अभिनंदन

Jul 1, 2022

शिवसेनेचे नेते माननिय एकनाथजी शिंदे यांची शिवसेना शिंदे गट-भाजपा युती सरकार मध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास अण्णा कांदे यांनी त्यांना पेढा भरवून शुभेच्छा दिल्या. राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीनंतर उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीत नांदगावचे शिवसेना आमदार सुरुवाती पासूनच बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा पुरस्कार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण व नांदगाव तालुक्यातील प्रलंबित प्रश्न तसेच मनमाड पाणीप्रश्न करंजवण योजना मार्गी लावण्यासाठी एकनाथ शिंदे यांचे सोबत होते.लवकरच गठित होणाऱ्या मंत्रिमंडळात आमदार कांदे यांची मंत्री पदी नियुक्ती व्हावी असे नांदगाव तालुक्यातील शिवसेना कार्यकर्ते यांची इच्छा आहे.

अजून बातम्या वाचा..

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

राज्यातील 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलंडलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घेण्यास सुप्रीम...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.