नांदगाव बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या न्यायडोंगरी उप बाजार येथे मका खरेदीला सुरुवात करण्यात आली. यावेळी नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विलास आहेर, संचालक गोरख सरोदे, भरत शेलार, राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना तालुका युवा अध्यक्ष सोमनाथ मगर, बाबासाहेब साठे तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दृष्टिहीन महासंघाच्या वतीने मनमाडला मार्गदर्शन शिबिर संपन्न
ब्रेल लिपिचे जनक लुई ब्रेल यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय दृष्टिहीन महासंघाच्या वतीने मनमाड येथे...










