नांदगाव बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या न्यायडोंगरी उप बाजार येथे मका खरेदीला सुरुवात करण्यात आली. यावेळी नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विलास आहेर, संचालक गोरख सरोदे, भरत शेलार, राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना तालुका युवा अध्यक्ष सोमनाथ मगर, बाबासाहेब साठे तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रवादी तर्फे संविधानाचे पूजन
संविधान दिनानिमित्त राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मनमाड शहराच्या वतीने संविधानाचे शिल्पकार डाॅ...










