Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात फटाक्यांवर बंदी!

Oct 19, 2021

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांमुळे होणाऱ्या हवा प्रदूषणावर मर्यादा यावी या अनुषंगाने नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात फटाक्यांवर बंदी घालण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. यासंदर्भात स्थानिक प्रशासनाला 22 ऑक्टोबरपर्यंत अधिसूचना काढण्याचे आदेश देखील विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. ऐन दिवाळीच्या तोंडावर आलेल्या या निर्णयामुळे नागरिकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. कोरोनाच्या पार्शभूमीवर मागील २ वर्षापासून दिवाळी सणावर निर्बंध होते आता राज्यात कोरोन रुग्ण कमी होत आहेत आणि राज्यातील मंदिरे, नाट्यगृहे देखील सुरु होत आहेत आणि त्यातच हा निर्णय सणाच्या आनंदावर विरजण टाकण्यासारखा असल्याची भावना सामान्य नागरिकांत आहे.

अजून बातम्या वाचा..

[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]