Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

शाळा प्रवेशासाठी आता पुढील शैक्षणिक वर्षापासून वयोमर्यादा निश्चित

Oct 18, 2026

राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार राज्य शासनाने इयत्ता पहिली पर्यंतच्या प्रवेशाच्या वयोमर्यादा निश्चित केले असून सन 2027-28 या शैक्षणिक वर्षापासून याची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

राज्यातील शाळांमध्ये बालकांच्या प्रवेशासाठी वेगवेगळ्या बोर्डाचे वयाचे निकष वेगवेगळे असल्याने प्रवेश या संदर्भात संभ्रम निर्माण होतात. यावर शालेय शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला असून संपूर्ण राज्यात बालकांच्या नर्सरी ते पहिली पर्यंतच्या प्रवेशाची वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे.

यासाठी कट ऑफ तारीख 30 जून ठरविण्यात आली आहे. यानुसार आता पुढील शैक्षणिक वर्ष 2027-28 बालकांना प्रवेशासाठी वयोमर्यादा खालील प्रमाणे निश्चित करण्यात आलेली आहे :- नर्सरी साठी तीन वर्ष, ज्युनिअर केजी चार वर्ष, सीनियर केजी पाच वर्ष व इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी सहा वर्ष पूर्ण असणे बंधनकारक असेल.

अजून बातम्या वाचा..

डॉ.संपदा प्रशांत हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनमाड महाविद्यालयात जलसंवर्धन व पाणीबचत जनजागृती अभियानास प्रारंभ

डॉ.संपदा प्रशांत हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनमाड महाविद्यालयात जलसंवर्धन व पाणीबचत जनजागृती अभियानास प्रारंभ

मनमाड : महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या समन्वयिका डॉ. संपदा प्रशांत हिरे यांच्या...

read more
नांदगाव तालुकास्तरीय योग स्पर्धेत प्रकृती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश

नांदगाव तालुकास्तरीय योग स्पर्धेत प्रकृती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश

नांदगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय योग स्पर्धेत प्रकृती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी...

read more
मनमाड येथे अग्रसेन जयंती उत्सव उत्साहात संपन्न ; महिला समितीच्या अध्यक्षपदी सौ.मनिषा रमेश अग्रवाल यांची निवड

मनमाड येथे अग्रसेन जयंती उत्सव उत्साहात संपन्न ; महिला समितीच्या अध्यक्षपदी सौ.मनिषा रमेश अग्रवाल यांची निवड

मनमाड येथे अहिंसा व समतेचे प्रतिक अग्रकुल प्रवर्तक छत्रपति महाराजाधिराज अग्रसेन जी भगवान यांचा...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]