Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

दहावी व बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल उद्या!

Oct 19, 2021

सप्टेबर – ऑक्टोबर २०२१ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी तसेच बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल उद्या बुधवारी (20 ऑक्टोबर) दुपारी एक वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर हा निकाल जाहीर करण्यात येईल.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापुर अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत इयत्ता दहावीची पुरवणी परीक्षा 22 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर 2021 व इयत्ता बारावीची पुरवणी परीक्षा 16 सप्टेंबर ते 12 ऑक्टोबर 2021 या कालावधीत घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात येणार आहे.

अजून बातम्या वाचा..

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]