loader image
[ays_poll id=7]

राज्यात महिला अत्याचाराच्या घटनेचा कळस-औरंगाबाद येथे सामुहिक बलात्कार !

Oct 20, 2021

राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असतांनाच औरंगाबाद जिल्ह्यात काल रात्री २ महिलांवर झालेल्या सामुहिक बलात्काराच्या घटनेमुळे सर्वत्र दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे .

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण शहरालगतच्या तोंडोली वस्तीवर ७ ते ८ दरोडेखोरांनी रात्री ११ ते १२ वाजेच्या सुमारास दरोडा टाकला. दरोडेखोरांनी पुरुषांना चाकू व कुऱ्हाडीचा धाक दाखवत बांधून ठेवले व घरातील दोन महिलांवर सामुहिक बलात्कार केला व घरातील रोख रक्कम व मोबाईल घेऊन पसार झालेत. पिडीत महिलांपैकी एक महिला गरोदर असल्याची माहिती मिळाली असून दोन्ही पिडीत महिलांवर शासकिय रुग्णालयात उपचार सुरु आहेत व पोलीस पुढील तपास करीत आहेत.

अजून बातम्या वाचा..

पावसाळ्यात निवडणुका घेणे अडचणीचे : निवडणूक आयोगाचे कोर्टात स्पष्टीकरण ,राज्यातील रखडलेल्या निवडणुका होणार पावसाळ्यानंतरच?

पावसाळ्यात निवडणुका घेणे अडचणीचे : निवडणूक आयोगाचे कोर्टात स्पष्टीकरण ,राज्यातील रखडलेल्या निवडणुका होणार पावसाळ्यानंतरच?

कोरोना लाटेमुळे आणि त्यानंतर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य...

read more
खासदार शरदचंद्र पवार साहेब यांच्याविषयी निंदनीय वक्तव्य करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करा – माजी आमदार पंकज भुजबळ

खासदार शरदचंद्र पवार साहेब यांच्याविषयी निंदनीय वक्तव्य करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करा – माजी आमदार पंकज भुजबळ

माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाकडून नाशिक पोलीस आयुक्तांची...

read more
केतकी चितळेने केली शरद पवार यांच्यावर टीका : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला निषेध

केतकी चितळेने केली शरद पवार यांच्यावर टीका : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला निषेध

टीव्ही अभिनेत्री केतकी चितळेने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात...

read more
अतिरिक्त शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा नियाजनातील ५ टक्के राखून ठेवणार : राज्य शासनाचा निर्णय

अतिरिक्त शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा नियाजनातील ५ टक्के राखून ठेवणार : राज्य शासनाचा निर्णय

जिल्हा नियोजन समितीस मिळणाऱ्या निधीपैकी ५ टक्के निधी शिक्षणासाठी राखून ठेवण्याचा निर्णय आज राज्य...

read more
वैद्यकीय महाविद्यालयीन पातळीवरील प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सरसकट शिष्यवृत्ती द्या – अध्यापकभारतीची मागणी

वैद्यकीय महाविद्यालयीन पातळीवरील प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सरसकट शिष्यवृत्ती द्या – अध्यापकभारतीची मागणी

वैद्यकीय महाविद्यालयीन पातळीवरील प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सरसकट शिष्यवृत्ती...

read more
.