loader image
[ays_poll id=7]

आरती शिंदेला मराठी विषयात सर्वप्रथम आल्याबद्दल सुवर्णपदक सन्मानपूर्वक बहाल

May 13, 2022


SNJB संस्थेच्या आबड,लोढा व जैन वरिष्ठ व श्री.पी.डी.सुराणा कनिष्ठ महाविद्यालयातील एम. ए मराठी या वर्गाची विद्यार्थिनी आरती शिंदेला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात काल दिनांक 12 मे रोजी माननीय कुलगुरू नितीन करमळकर सर आणि उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मराठी विषयात सर्वप्रथम आल्याबद्दल तीन मानाचे सुवर्णपदक सन्मानपूर्वक बहाल करण्यात आले. तिच्या या यशा बद्दल संस्थेच्या विश्वस्त समितीचे चेअरमन श्री बेबीलालजी संचेती,उपाध्यक्ष .श्री.दिनेशभाऊ लोढा, मानद सचिव श्री. जवाहरलालजी आबड, प्रबंध समितीचे अध्यक्ष श्री.अजितभाऊ सुराणा,उपाध्यक्ष श्री.अरविंदभाऊ भनसाळी,तसेच महाविद्यालयाच्या स्थानिक विकास समितीचे समन्वयक आणि विश्वस्त व प्रबंध समितीचे सदस्य श्री कांतीलालजी बाफणा,प्रबंध समितीचे सदस्य आणि समन्वयक श्री महावीरभाऊ पारख तसेच प्राचार्य डॉ गोटन जैन ,उपप्राचार्य डॉ दत्ता शिंपी,उपप्राचार्य व मराठी विभाग प्रमुख डॉ. तुषार चांदवडकर ,उपप्राचार्य डॉ मनोज पाटील यांनी अभिनंदन केले आहे


अजून बातम्या वाचा..

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

राज्यातील 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलंडलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घेण्यास सुप्रीम...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.