loader image
[ays_poll id=7]

राज्यात महिला अत्याचाराच्या घटनेचा कळस-औरंगाबाद येथे सामुहिक बलात्कार !

Oct 20, 2021

राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असतांनाच औरंगाबाद जिल्ह्यात काल रात्री २ महिलांवर झालेल्या सामुहिक बलात्काराच्या घटनेमुळे सर्वत्र दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे .

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण शहरालगतच्या तोंडोली वस्तीवर ७ ते ८ दरोडेखोरांनी रात्री ११ ते १२ वाजेच्या सुमारास दरोडा टाकला. दरोडेखोरांनी पुरुषांना चाकू व कुऱ्हाडीचा धाक दाखवत बांधून ठेवले व घरातील दोन महिलांवर सामुहिक बलात्कार केला व घरातील रोख रक्कम व मोबाईल घेऊन पसार झालेत. पिडीत महिलांपैकी एक महिला गरोदर असल्याची माहिती मिळाली असून दोन्ही पिडीत महिलांवर शासकिय रुग्णालयात उपचार सुरु आहेत व पोलीस पुढील तपास करीत आहेत.

अजून बातम्या वाचा..

राज्यस्तरावर आघाडी एकत्रच लढणार मात्र जिल्हास्तरावर स्थानिक परिस्थतीनुसार लढविल्या जातील निवडणुका : अजित पवार

राज्यस्तरावर आघाडी एकत्रच लढणार मात्र जिल्हास्तरावर स्थानिक परिस्थतीनुसार लढविल्या जातील निवडणुका : अजित पवार

येत्या काही दिवसात महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा धुरळा उडणार आहे. या...

read more
जिल्हापरिषद – प.स निवडणूक : गट- गण रचनेचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने केला जाहीर

जिल्हापरिषद – प.स निवडणूक : गट- गण रचनेचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने केला जाहीर

ओबीसींच्या राजकीय आरक्षणच्या कारणावरून पुढे ढकलण्यात आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका...

read more
मध्यप्रदेशातही होणार ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका : सर्वोच्च न्यायालयाने दिले आदेश

मध्यप्रदेशातही होणार ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका : सर्वोच्च न्यायालयाने दिले आदेश

ओबीसी आरक्षणाचं जे महाराष्ट्रात झालं तेच मध्य प्रदेशातही झालं असून स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये...

read more
मांगीतुंगी येथील भगवान ऋषभदेव महमस्ताभिषेक महोत्सव: प्रशासनाने जय्यत तयारी करण्याचे ना.भुजबळांचे निर्देश

मांगीतुंगी येथील भगवान ऋषभदेव महमस्ताभिषेक महोत्सव: प्रशासनाने जय्यत तयारी करण्याचे ना.भुजबळांचे निर्देश

मांगीतुंगी येथे भगवान ऋषभदेव 108 फुट मूर्ती महामस्तकाभिषेक महोत्सव १५ जून ते ३०जून २०२२ या...

read more
.