loader image
[ays_poll id=7]

नांदगाव तालुक्यातील जांभूळपाट लवकरच प्रकाशमान होणार !

Oct 21, 2021

अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला नांदगाव तालुक्यातील नायडोंगरी गटातील पिंप्री हवेली (जांभुळपाट) आदिवासी वस्तीवरील वीज प्रश्न अखेर सुहास कांदे पंचायत समितीचे माजी सभापती विलास आहेर यांच्या पाठपुराव्याने सोडविण्यात यश आले आहे. विद्यूत पोलचे उदघाटन विलास आहेर यांच्या हस्ते करण्यात आले. लवकरच जांभूळपाट येथे विद्युत ट्रान्सफौर्मर (डी पी) बसवण्यात येणार आहे. यावेळी सागर हिरे, राजाभाऊ जगताप, सुनील जाधव, दीपक शेलार, गोरनाना सरोदे, तेजराज आहेर, अनिल वाघ, अंबादास वाघ, संजय शिरसा, राहुल वाघ, रामेश्वर, अनिल पवार, सौ संगिताताई अनिल पवार, संजय आहेर, दर्शन मोरे, हृषीकेश पाटील, विरेश आहेर, रावसाहेब सरोदे, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते

अजून बातम्या वाचा..

संभाव्य दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी आ. सुहास कांदे यांची आढावा बैठक

संभाव्य दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी आ. सुहास कांदे यांची आढावा बैठक

नांदगाव सोमनाथ घोगांणे नांदगाव तालुक्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी आमदार...

read more
१५ ऑगस्ट च्या स्वातंत्र्य दिनी नाशिक चे भूमिपुत्र श्री सुभाष शुक्लेश्वर जाधव यांना कोकणस्थ कुंभार समाज विकास संस्था पुणे समाजाच्या वतीने “समाजभुषण पुरस्काराने” केले सन्मानित…

१५ ऑगस्ट च्या स्वातंत्र्य दिनी नाशिक चे भूमिपुत्र श्री सुभाष शुक्लेश्वर जाधव यांना कोकणस्थ कुंभार समाज विकास संस्था पुणे समाजाच्या वतीने “समाजभुषण पुरस्काराने” केले सन्मानित…

हा सोहळा भव्य दिव्य व सुसज्य अश्या वातावरणात पार पडला. दि.15ऑगस्ट स्वारगेट पुणे येथे स्वातंत्र्य...

read more
.