नांदगाव तालूक्यातील न्यायडोंगरी गटातील पिंपरी हवेली (जांभूळ पाठ) येथील आदिवासी वस्तीत शिवसेना शाखेचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी उद्घाटनासाठी माजी सभापती विलास आहेर, माजी शिवसेना तालुकाप्रमुख राजाभाऊ जगताप, युवा सेना तालुका प्रमुख सागर हिरे, नांदगाव शहरप्रमुख सुनील जाधव, मार्केट कमिटी मा. उप सभापती गोरख सरोदे, तेजराज आहेर, पिंपरी हवेली मा.सरपंच अनिल वाघ, माजी उपसभापती किशोर आहेर, न्यायडोंगरी माजी सरपंच संजय आहेर, अंबादास वाघ, सावरगाव शाखा प्रमुख दीपक शेलार, रावसाहेब सरोदे, भाऊराव बागुल, ग्रा.प.सदस्य राहुल वाघ, दर्शन मोरे, वीरेश आहेर, ऋषिकेश पाटील, तसेच जांभूळपाट शिवारातील ग्रामस्थ उपस्थित होते.
बघा व्हिडिओ : विवेकानंद नगर मधील मंदीरातील दान पेटी चोरट्यानी केली लंपास ; मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद
मनमाड शहरात चोरीच्या घटनांमध्ये सतत वाढ होत असतांनाच चोरट्यांनी आपला मोर्चा ...










