रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, नांदगाव येथे धम्मचक्र परिवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला तसेच रिपाईचे नासिक जिल्हा कार्याध्यक्ष देविदास मोरे यांच्या मार्गदर्शनाने नांदगाव पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलिस राजू मोरे यांना विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती सप्रेम भेट देण्यात आली. त्याप्रसंगी रिपाईचे नाशिक जिल्हा सचीव कपिल तेलुरे, प.स.सभापती सुभाष कुटे, होलार समाज जिल्हाध्यक्ष दीपक सोनवणे, मातंग आघाडी तालुका अध्यक्ष राजाभाऊ गुढेकर, आकाश थोरात, मोहित थोरात, किरण पवार, भिकाभाऊ खटके, सोनू पेवाल व सर्व रिपब्लिकन शिष्टमंडळ उपस्थित होते.
फलक रेखाटन – दि. 15 ऑगस्ट 2025. 79 वा भारतीय स्वातंत्र्य दिन.
15 ऑगस्ट हा दिवस भारताच्या इतिहासातील एक सुवर्ण दिवस आहे. याच दिवशी आपला देश स्वतंत्र होऊन नव्या...












