loader image
[ays_poll id=7]

कोविड लसीकरण – महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर !

Oct 22, 2021

काल भारताने कोविड लसिकरणात नवा उच्चांक गाठला. १० महिन्यात १०० कोटी लसीकरण भारतात झालेत. या लसीकरण मोहिमेत सर्वाधिक लसीकरण करणाऱ्या देशातील पहिल्या पाच राज्यांमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती केंद्राकडून देण्यात आली आहे.

सर्वाधिक लसीकरण झालेल्या राज्यांत उत्तर प्रदेश अव्वल क्रमांकावर असून ९ कोटी ३२ लाखांपेक्षा जास्त लसीकरण केलेला महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. मोफत लसीकरण मोहिमेची घोषणा झाल्यावर सुरवातीला राज्यांना जाणवलेली लसीची तीव्र टंचाई, लसीकरणाचा संथ वेग आदी अडथळ्यांवर मात करीत भारताने हा ऐतिहासिक टप्पा गाठला.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर मंडलाच्या वतीने स्वतंत्र हिंदुस्थान च्या 79 व्या स्वातंत्र्य दिना...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला....

read more
.