तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज नांदगाव नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी कारभारी शिंदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष राजेश कवडे, गटनेते किरण देवरे, गुलाब भाबड, मुख्याधिकारी विवेक धांडे, संतोष गुप्ता, याकुब शेख, नंदू खरात, वाकलाचे सरपंच बापु शिंदे, रंगनाथ चव्हाण, इंजि बिरू शिंदे, बाळासाहेब शेवरे, ओंकार साबळे, डाँ.गणेश चव्हाण, साईनाथ पवार, राजाराम गिते, शरद आयनोर, आसरु शिंदे, सचिन देवकाते, आण्णा कळमकर, योगराज शिंदे, चंद्रकांत श्रीराम, भास्कर भोसले, किसन शिंदे, हिंमत शिंदे, आनंदा कोरडकर, कौतिक सोर आदि उपस्थित होते.
फलक रेखाटनातून भावपूर्ण श्रद्धांजली…! ‘अर्थव्यवस्थेचा ‘सरदार’ हरपला..!’
जेष्ठ अर्थतज्ञ ,आर्थिक सुधारणेचे जनक,शांतपणाचे अ 'सरदार' नेतृत्व. माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग...










