संपूर्ण देशातील भाजपा कार्यकर्त्यांन चे प्रेरणा स्थान भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंती निमित्ताने मनमाड शहर भाजपा मंडलाच्या वतीने त्यांना अभिवादन व सुशासन दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार फुलवाणी, जिल्हा उपाध्यक्ष नारायण पवार, भाजपा मनमाड शहर अध्यक्ष संदीप नरवडे, भाजपा व्यापारी आघाडी जिल्हा अध्यक्ष कांतीलाल लुणावत भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हा अध्यक्ष जलील अन्सारी भाजपा महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सौ सोनीताई पवार भाजपा जिल्हा चिटणीस नितीन परदेशी महाराष्ट्र प्रदेश कामगार संघटनेचे नेते राजाभाऊ पवार शहर सरचिटणीस आनंद काकडे आदी मान्यवर प्रमुख म्हणून उपस्थित होते सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले सर्वांनी त्यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली त्यानंतर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे यांनी स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या संघर्षमय राजकीय जीवनतील आठवणीना उजाळा देत सुशासन दिनाची माहिती दिली व पुढील संपूर्ण वर्ष हे स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून भाजपा सेवा उपक्रमा द्वारे साजरे करणार आहे असल्याचे सांगितले या कार्यक्रमाला मन की बात प्रमुख दीपक पगारे, भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अकबर शहा भाजपा जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष सुमेर मिसर, भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष मुकुंद ऐळींजे शहर सरचिटणीस अक्षदा पगारे,गौरव ढोले शहर उपाध्यक्ष गणेश कासार नाजमा अन्सारी नारायण जगताप कैलास देवरे, हिना बागवान भाजपा दिव्यांग आघाडी जिल्हा सरचिटणीस सप्तेश चौधरी दिव्यांग आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सुनीता वानखेडे, जिल्हा कार्य सदस्य महेंद्र गायकवाड,शहर प्रमुख मनिष जैस्वाल, नगमा पठाण, शाहीन शेख,शिक्षक आघाडी चे प्रशांत उपासनी सहकार आघाडी चे किरण उगलमूगले आदी प्रमुख भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या सह शक्ती केंद्र प्रमुख बूथ प्रमुख व हितचिंतक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन भाजपा मनमाड शहर अध्यक्ष संदीप नरवडे, आनंद काकडे दीपक पगारे यांनी केले.

सेंट झेवियर हायस्कूलच्या शिक्षकांचे तालुकास्तरीय स्पर्धेत सुयश
मनमाड महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद...