loader image
[ays_poll id=7]

टी-२० विश्वचषक : आज भारत-पाक आमने सामने !

Oct 24, 2021


आजपासून भारताची संघाची टी-२० मोहिमेला सुरुवात होत आहे. भारताचा पहिलाच सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत होत आहे. भारत आणि पाकिस्तान संघांमध्ये हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. पाकिस्तानसोबत दोन हात करण्यासाठी भारतीय संघ पूर्णपणे तयार असल्याचे विराट कोहली म्हणाला.

आजपर्यंतचा अनुभव पाहता भारतीय संघ विश्वचषक सामन्यात पाकिस्तानपेक्षा दरवेळी सरस राहिलेला आहे. आजच्या सामन्याचा काय परिणाम येतो, याकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष लागून आहे.


अजून बातम्या वाचा..

जरांगे फॅक्टर – नांदगावातून मराठा समाजाच्या वतीने डॉ. रोहन बोरसे विधानसभेच्या रिंगणात ?

जरांगे फॅक्टर – नांदगावातून मराठा समाजाच्या वतीने डॉ. रोहन बोरसे विधानसभेच्या रिंगणात ?

मनमाड - संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाज जनसंख्येत नंबर एकचा समाज असताना आणि छत्रपती शिवरायांच्या...

read more
.