तालुक्याचे जेष्ट नेते साहेबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे मनमाड शहर काँग्रेस तर्फे अभिष्टचिंतन करण्यात आले. यावेळी तालुक्याचे माजी आमदार जगन्नाथ धात्रक, अनिल आहेर, संजय पवार, चंद्रकांत गोगड, सुभाष नहार, प्रकाश घुगे, सतीश पाटील, अशोक पाटील, बाळासाहेब साळुंके, चंद्रभान कदम, मनेश पाटील, अजय खरोटे आदि उपस्थित होते.
अंजलीना झेवियर यांचा सत्कार
रोटरी क्लब ऑफ मनमाड च्या वतीने आदर्श शिक्षक म्हणून सन्मानित झालेल्या सेंट झेवियर स्कूल मधील...












