आयपीएलच्या आगामी हंगामात म्हणजेच 2022 ला 8 ऐवजी 10 संघ मैदानात उतरणार आहेत. आयपीएल स्पर्धेतील नव्या दोन संघाच्या शर्यतीत अहमदाबाद, कटक, धरमशाला, गुवाहटी, इंदूर आणि लखनऊ या सहा शहरांची निवड बीसीसीआयने केली होती. यात अपेक्षप्रमाणे जगातील सर्वात मोठे स्टेडियम असलेले आणि आगामी ऑलिम्पिक स्पर्धा ज्या मैदानात भरवण्याची स्वप्ने पाहिली जात आहेत त्या अहमदाबादला पसंती मिळाली तर लखनऊला दुसरी पसंती मिळालीये.
टी-२० विश्वचषक : आज भारत-पाक आमने सामने !
आजपासून भारताची संघाची टी-२० मोहिमेला सुरुवात होत आहे. भारताचा पहिलाच सामना कट्टर प्रतिस्पर्धी...

