मराठी पत्रकार परीषदेचे ४४ वे अधिवेशन उरळी कांचन (पुणे) येथे दिनांक १८ व १९ डिसेंबर रोजी संपन्न होणार आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विचार मंथन करण्यासाठी नांदगाव तालुका पत्रकार संघाची बैठक नांदगाव येथील शासकीय विश्रामगृह येथे बुधवार, दिनांक २७ ऑक्टोबर रोजी दुपारी ११ वाजता आयोजित केली आहे. पत्रकार संघाच्या सर्व सभासद सदस्य पत्रकार बांधवांनी या बैठकीला आवर्जुन उपस्थित राहण्याची विनंती नाशिक ग्रामीण मराठी पत्रकार संघ समन्वयक अमोल खरे यांनी केली आहे.
धुळगाव येथे अखिल भारतीय मराठा महासंघाची बैठक संपन्न !
येवला तालुक्यातील धुळगाव येथे अखिल भारतीय मराठा महासंघ नाशिक ग्रामीण उपाध्यक्ष उल्हास देशमुख,...












