टी२० विश्व चषक स्पर्धेत पाकिस्तान संघाने भारतीय संघाचा पराभव केला. या पराभवानंतर राजस्थानमधील उदयपुर जिल्ह्यातील खेलगाव येथील नीरजा मोदी शाळेतील एका महिलेने ” हम जीत गये ” या आशयाचे स्टेटस लावले, त्यानंतर एका पालकाने तिला फोन करून विचारले असता तिने देखील दुजोरा दिला, या कारणावरून तिला त्वरित निलंबित करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या विजयाचे स्टेटस ठेवणाऱ्या शिक्षिकेबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे.
भुमी क्रिकेट अकॅडमीतील साक्षी शुक्लाची निवड चाचणी सामण्यात फलंदाजीत नाबाद खेळ
गुरुवार 11 जानेवारी 24 रोजी नाशिक क्रिकेट आसोसिएशन आयोजीत नाशिक प्रीमियर लीगच्या या...











