loader image
[ays_poll id=7]

नोंव्हेंबरमध्ये बँकांना तब्बल 17 सुट्ट्या !

Oct 27, 2021

नोव्हेंबर महिन्यात पहिल्याच आठवड्यात दिवाळी आहे. त्यानंतर अनेक सण आणि जयंती असे मिळून अनेक भागात 11 दिवस सुट्ट्या असणार आहेत. यासोबत महिन्यातील दोन शनिवार आणि चार रविवार असे पकडून एकूण 17 दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यानुसार तुम्हाला बॅंकांना असलेल्या सुट्ट्या लक्षात घेऊन कामाचे नियोजन करावे लागेल. हल्ली ऑनलाईन बँकिंग मोठ्याप्रमाणात सुरू झाले असले तरी बँकेला सुट्टी हा नेहमीच गैरसोयीचा विषय ठरलेला असतो. देशात विविध भागामध्ये नोव्हेंबर महिन्यात तब्बल 17 दिवस बँका बंद राहणार आहेत. या सुट्ट्या राज्यानुसार वेगवेगळ्या आहेत.

1 नोव्हेंबर – कन्नड राज्योत्सव 

3 नोव्हेंबर – नरका चतुर्दशी

4 नोव्हेंबर – लक्ष्मीपूजन

5 नोव्हेंबर – बलिप्रतिपदा, विक्रम संवत नवीन वर्ष, गोवर्धन पूजा 

6 नोव्हेंबर – भाऊबीज, चित्रगुप्त जयंती

7 नोव्हेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)

10 नोव्हेंबर – छठ पूजा 

11 नोव्हेंबर – छठ पूजा 

12 नोव्हेंबर – वंगल उत्सव 

13 नोव्हेंबर – दुसरा शनिवार

14 नोव्हेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)

19 नोव्हेंबर – गुरु नानक जयंती, कार्तिक पौर्णिमा 

21 नोव्हेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)

22 नोव्हेंबर – कनकदास जयंती 

23 नोव्हेंबर – सेंग कुत्स्नाम 

27 नोव्हेंबर – शनिवार (महिन्याचा चौथा शनिवार)

28 नोव्हेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)

अजून बातम्या वाचा..

माझी वसुंधरा अभियान : सलग दुसऱ्यांदा शिर्डी साई मंदिर ने पटकावले प्रथम क्रमांकाचे पारितोषिक

माझी वसुंधरा अभियान : सलग दुसऱ्यांदा शिर्डी साई मंदिर ने पटकावले प्रथम क्रमांकाचे पारितोषिक

संपूर्ण जगात प्रसिद्ध असलेले शिर्डीचे साईमंदिर माझी वसुंधरा अभियानात सलग दुसऱ्यांदा राज्यात अव्वल...

read more
जागतिक युथ स्पर्धेसाठी आकांक्षा किशोर व्यवहारेची भारतीय संघात निवड तर  तृप्ती पाराशर हिची मेक्सिको येथील आंतरराष्ट्रीय युथ स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदी निवड

जागतिक युथ स्पर्धेसाठी आकांक्षा किशोर व्यवहारेची भारतीय संघात निवड तर तृप्ती पाराशर हिची मेक्सिको येथील आंतरराष्ट्रीय युथ स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदी निवड

जागतिक युथ स्पर्धेसाठी आकांक्षा किशोर व्यवहारे ची भारतीय संघात निवड व महाराष्ट्रातील पहिलीच...

read more
महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी कमलाकर (आबा)देसले यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने रात्री निधन

महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी कमलाकर (आबा)देसले यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने रात्री निधन

महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी कमलाकर (आबा)देसले यांचे शुक्रवारी रात्री ह्रदयविकाराच्या झटक्याने...

read more
पंचकुला हरियाणा येथे होणाऱ्या चवथ्या खेलो इंडिया राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी जय भवानी व्यायामशाळेच्या चार खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड

पंचकुला हरियाणा येथे होणाऱ्या चवथ्या खेलो इंडिया राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी जय भवानी व्यायामशाळेच्या चार खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड

गुरू गोविंद सिंग हायस्कुल ची विद्यार्थिनी आकांक्षा किशोर व्यवहारे,छत्रे विद्यालयाची संध्या भास्कर...

read more
मनसेने च्या राज्यस्तरीय वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा मेळावा आज मुंबईतील वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात संपन्न

मनसेने च्या राज्यस्तरीय वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा मेळावा आज मुंबईतील वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात संपन्न

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्यस्तरीय वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा मेळावा आज मुंबईतील वांद्रे येथील...

read more
.