loader image
[ays_poll id=7]

चांदवड महाविद्यालयामध्ये रानभाज्या प्रदर्शन व वन्यजीव छायाचित्रण प्रदर्शनाचे आयोजन !

Oct 29, 2021

चांदवड येथील एसएनजेबी संचलित आबड कला, लोढा वाणिज्य व जैन विज्ञान महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागातर्फे शनिवार दिनांक 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता रानभाज्या प्रदर्शन आयोजित केले आहे, अशी माहिती प्रा डॉ मनोज पाटील व प्राचार्य डॉ. जैन यांनी दिली आहे. या प्रदर्शनामध्ये विद्यार्थी व शिक्षक रानभाज्या विषयी माहिती देणार आहेत. यामध्ये रानभाज्यांचे औषधी व पोषण गुणधर्म याविषयी माहीती सांगणार आहेत. सदर प्रदर्शनासाठी विद्यार्थी विविध रानभाज्या रानावनातून, डोंगरदऱ्यातून गोळा करून त्यांची शास्त्रीय माहिती प्रदर्शनाच्या स्वरूपात मांडणार आहेत. रानभाज्यां बरोबर विद्यार्थी वन्यजीव छायाचित्रण प्रदर्शनही मांडणार आहेत. निसर्गातील विविध डोंगर दऱ्यांचे, झाडांचे, वनस्पतींचे, पानाफुलांचे, दगडांचे, खडकांचे, प्राण्यांचे विविध प्रकारचे छायाचित्रांचे प्रदर्शन होणार आहे.

अजून बातम्या वाचा..

कळमदरी येथील वादग्रस्त मुख्यध्यापाकाच्या निलंबानासाठी चा प्रस्ताव गटविकास अधिकाऱ्यांकडून तयार !

कळमदरी येथील वादग्रस्त मुख्यध्यापाकाच्या निलंबानासाठी चा प्रस्ताव गटविकास अधिकाऱ्यांकडून तयार !

नांदगाव (सोमनाथ घोंगाणे) : कळमदरी येथील मुख्याध्यापक सुरेश उत्तम बागूल यांच्या विरोधात दि १ व २...

read more
नांदगाव तालुक्यातील मांडवड येथे राष्ट्रीय पक्षी मोरा ला प्राणीमित्र विजय बडोदे यांनी दिले जीवदान

नांदगाव तालुक्यातील मांडवड येथे राष्ट्रीय पक्षी मोरा ला प्राणीमित्र विजय बडोदे यांनी दिले जीवदान

नांदगाव ( सोमनाथ घोंगाणे): तालुक्यातील मांडवड येथे भास्कर आहेर यांच्या घरा जवळ कोरड्या विहिरी...

read more
(बघा व्हिडीओ) आ. कांदे यांनी स्वखर्चातून उपलब्ध करून दिलेल्या रुग्णवाहिकांचे लोकार्पण

(बघा व्हिडीओ) आ. कांदे यांनी स्वखर्चातून उपलब्ध करून दिलेल्या रुग्णवाहिकांचे लोकार्पण

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या स्वखर्चातून मतदार संघातील जनतेसाठी दोन ॲम्बुलन्स उपलब्ध करून...

read more
मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीस राष्ट्रीय स्तरावर ग्रापलिंग स्पर्धेत सुवर्णपदक

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीस राष्ट्रीय स्तरावर ग्रापलिंग स्पर्धेत सुवर्णपदक

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथील ११वी विज्ञान शाखेची...

read more
नांदगाव शहरातील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा

नांदगाव शहरातील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा

नांदगाव : नांदगाव शहरातील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन...

read more
.