- मेष : विद्यार्थी, राजकीय व्यक्ती यशस्वी ठरतील. लव्ह लाईफमध्ये विवाहाचा प्रस्ताव ठेवाल. आरोग्याच्या तक्रारी संभवू शकतात.
- वृषभ : व्यवसायात उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होतील. तुमचा मूड सतत बदलत राहील. अवाजवी खर्च टाळा.
- मिथुन : व्यवसायाशी संबंधित लोक आपले ध्येय पूर्ण करू शकतील. जोडीदारसंबंधित तणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते.
- कर्क : राजकीय क्षेत्रातील व्यक्तींच्या लोकांना लाभ होऊ शकतात. धन आगमनाने मन प्रसन्न होईल.
- सिंह : विचारपूर्वक निर्णय घ्या. तुम्ही धार्मिक कार्यात व्यस्त राहाल. राजकीय व्यक्तींना विशेष लाभ होतील.
- कन्या : कोणतेही निर्णय घाईघाईने घेऊ नका. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांना खुश करण्याचा प्रयत्न कराल. पोटाचे विकार संभवण्याची शक्यता आहे.
- तूळ : व्यापारात अनेक लाभ होतील. आरोग्याची विशेष काळजी घ्या. एखाद्या वादात पडू नका.
- वृश्चिक : अनेक समस्यांचे निराकरण होईल. धन आगमन होईल. व्यवसायात नव्या संधी उपलब्ध होतील.
- धनु : मीडिया तसेच आयटीशी संबंधित व्यक्ती आपल्या कामाने संतुष्ट असतील. दिवस तुमच्यासाठी प्रसन्नता वाढवणारा असेल. आरोग्याच्या तक्रारी संभवू शकतात.
- मकर : मीडिया तसेच आयटी क्षेत्रातील व्यक्तींना हा दिवस यशदायी ठरणार आहे. राजकारणात या व्यक्ती आपल्या उच्च नेत्यांना कामाने खुश करतील.
- कुंभ : प्रसन्नता वाढवणारा दिवस असेल. धन आगमनाची शक्यता आहे. दाम्पत्य जीवनात रागावर नियंत्रण ठेवा.
- मीन : एखाद्या नव्या व्यवसायाबाबत योजना आखाल. दाम्पत्य जीवनात आनंदीआनंद राहील.
एफसीआय, विभागीय कार्यालय मनमाड येथे ‘स्वच्छता अभियान 5.0’ उत्साहात साजरे*
फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एफसीआय), विभागीय कार्यालय मनमाड येथे ‘स्वच्छता अभियान 5.0’ मोठ्या...




