न्यू इंग्लिश स्कूल, सावरगाव विद्यालयाची गान कोकीळा कु. आम्रपाली पगारे हीची महाराष्ट्रातून आलेल्या ४५०० गायकांमधून पहिल्या टॉप टेन मध्ये निवड झाली आहे,विशेष म्हणजे इंडीयन आयडॉल चे जज अजय -अतुल आम्रपालीच्या पाया पडले,एवढ्या कमी वयात कुठलेही प्रशिक्षण नसतांना एवढी मजल अशा शब्दात त्यांनी तिचे कौतुक केले.
आम्रपालीचे खूप खूप अभिनंदन आणि तुझ्या पुढील वाटचालीस ठिणगी तर्फे मनःपुर्वक शुभेच्छा !
योगेश कदम यांचे बाजार समितीचे संचालक पद कायम
ऑगस्ट 2024 मध्ये आर्थिक दुर्बल चा दाखला रद्द झाल्यामुळे जिल्हा उपनिबंधक नाशिक यांनी योगेश कदम...










