- मेष : व्यवसाय यश प्राप्त होण्याची शक्यता आहे. धन आगमन होईल. आरोग्याच्या तक्रारी संभवू शकतात.
- वृषभ : तुमचा व्यवसाय असेल तर व्यवहारात चतुरपणा दाखवावा लागेल.
- मिथुन : उत्पन्नापेक्षा अधिक पैसे खर्च होतील.
- कर्क : ज्येष्ठांचे सल्ले फायद्याचे ठरतील. नवीन जबाबदारी मिळेल.
- सिंह : कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे.
- कन्या : कोणतेही निर्णय घाईघाईने घेऊ नका.
- तूळ : परिस्थितीशी जुळवून घेणे हिताचे. प्रगती कराल.
- वृश्चिक : आर्थिक लाभ होईल. घरातील कामांना वेळ द्याल.
- धनु : परिस्थिती पाहून निर्णय घ्या.
- मकर : व्यवसायात यश प्राप्त होईल. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.
- कुंभ : कुठे बोलावे याचे भान राखाल तर प्रगती कराल.
- मीन : तुम्हाला कामात यश प्राप्त होण्याची शक्यता आहे.
एफसीआय, विभागीय कार्यालय मनमाड येथे ‘स्वच्छता अभियान 5.0’ उत्साहात साजरे*
फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एफसीआय), विभागीय कार्यालय मनमाड येथे ‘स्वच्छता अभियान 5.0’ मोठ्या...


