आशियाई स्पर्धेत व ऑलिम्पिक मध्ये सुवर्णपदकाची कमाई करीत चांदवड तालुक्याची संपूर्ण देशावर छाप पाडणाऱ्या तालुक्यातील तळेगाव रोहीचे भूमीपुत्र रोईंगपटू दत्तू भोकनळ यांना क्रिडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला. नवी दिल्लीत एका शानदार सोहळ्यात दत्तू यांनी पत्नी अश्विनी समवेत हा पुरस्कार स्विकारला.
अनकवाडे शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार…
मनमाड -येवला महामार्गावर अनकवाडे गावाजवळ वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाल्याची घटना आज शनिवारी...











