loader image
[ays_poll id=7]

राशीभविष्य : ३ नोव्हेंबर २०२१ !

Nov 3, 2021


मेष : कोणत्याही कामाचा प्रारंभ करू शकता. प्रतिस्पर्धींवर सहज विजय मिळवू शकता.

वृषभ : खर्चावर लक्ष ठेवणं गरजेचे आहे.

मिथुन : मन अस्थिर असेल. मित्रांच्या मदतीने रखडलेले काम मार्गी लागेल.

कर्क : आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. मित्रपरिवारांसोबत आपला दिवस चांगला जाईल.

सिंह : मानसिक संतुलनात स्थिरता राहील. प्रत्येक कामात यशप्राप्ती होईल.

कन्या : घरात स्वच्छता ठेवल्यामुळे मन प्रसन्न होईल. मन शांत ठेवा.

तूळ : कामात अनुकूल परिस्थिती राहिल. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ शकता.

वृश्चिक : निर्णय घेण्यापूर्वी वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्या. नातेवाईकांशी मतभेद होण्याची शक्यता आहे.

धनु : वाद घालणे टाळा, जेणेकरून तुमच्या मनावर परिणाम होणार नाही.

मकर : वाईट गोष्टींमुळे मन अस्थिर राहिल. कौटुंबिक वातावरणावर परिणाम होऊ शकतो.

कुंभ : कामात यश मिळेल. भाऊ-बहिणीकडून लाभ होण्याची शक्यता आहे.

मीन : वैचारिक चर्चेमुळे तुम्हांला आनंद मिळू शकतो.


अजून बातम्या वाचा..

.