दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात भरमसाठ वाढ होत असताना ऐन दिवाळीत केंद्र सरकारने देशातील नागरिकांना गिफ्ट दिले आहे. केंद्र सरकारने राज्यांना पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्याच्या सूचना केल्या आहेत. यामुळे पेट्रोल ५ रुपयांनी तर डिझेल १० रुपयांनी स्वस्त होणार आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला मोदी सरकारने हा निर्णय घेतल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
बघा व्हिडिओ-आक्षेपार्ह पोस्ट बद्दल नांदगाव येथे सकल हिंदु समाजाकडून निवेदन
नांदगाव: मारुती जगधने सोशल मिडीयावर हिंदु समाजा बद्दल आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केली म्हणुन २९५ अ...









